पंतप्रधान कार्यालय
गेल्या दशकभरातील भारताच्या डिजिटल परिवर्तनावर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
15 SEP 2025 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गेल्या दशकभरातील भारताच्या डिजिटल परिवर्तनावर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला.
केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांच्या एक्स वरील पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“या लेखात, राज्यमंत्री @Rao_InderjitS यांनी गेल्या दशकात जेएएम ट्रिनिटी, युपीआय, जीईएम, ई-नाम आणि इतर उपक्रमांद्वारे भारतात झालेल्या डिजिटल परिवर्तनावर प्रकाश टाकला आहे.
त्यांनी नमूद केले आहे की भारताचे डिजिटल दशक केवळ तंत्रज्ञानाबद्दल नाही तर परिवर्तनाबद्दल आहे आणि या गाथेची सुरुवात तर आत्ताच झाली आहे.
https://www.livemint.com/opinion/columns/indias-digital-revolution-a-decade-of-transformation-and-the-road-ahead-11757872803176.html
via NaMo App”
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166736)
Visitor Counter : 2
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam