पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेट निकोबार बेट प्रकल्पावरील लेख सामायिक केला आहे जो या क्षेत्राला हिंद महासागर क्षेत्रात सागरी आणि हवाई संपर्काचे प्रमुख केंद्र म्हणून परिवर्तित करेल
प्रविष्टि तिथि:
12 SEP 2025 7:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ग्रेट निकोबार बेट प्रकल्पावरील एक लेख सामायिक केला आहे. हा प्रकल्प धोरणात्मक, संरक्षण तसेच राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे आणि या क्षेत्राला हिंद महासागर क्षेत्रात सागरी आणि हवाई संपर्काचे प्रमुख केंद्र म्हणून परिवर्तित करेल.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे :
“केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ग्रेट निकोबार बेट प्रकल्पाबाबत माहिती देताना म्हटले आहे धोरणात्मक , संरक्षण तसेच राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हा प्रकल्प या क्षेत्राला हिंद महासागर क्षेत्रात सागरी आणि हवाई संपर्काचे प्रमुख केंद्र म्हणून परिवर्तित करेल. अर्थव्यवस्था आणि पर्यावरणासाठी एकमेकांना पूरक असण्याचे हे अतिशय उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे."
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2166111)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam