पंतप्रधान कार्यालय
2025 च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल, पंतप्रधानांनी थिरू सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
09 SEP 2025 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू सी. पी. राधाकृष्णन यांना 2025च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले.
एक्सवर पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिले:
“2025 उपराष्ट्रपती निवडणूक जिंकल्याबद्दल थिरू सी. पी. राधाकृष्णन यांना अभिनंदन. त्यांचे जीवन नेहमीच समाजसेवा आणि गरीब व उपेक्षित घटकांचे सशक्तीकरण करण्यासाठी समर्पित राहिले आहे. मला खात्री आहे की, ते एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती ठरतील, जे आपल्या संविधानिक मूल्यांना बळकटी देतील आणि संसदीय चर्चासत्रांचा दर्जादेखील उंचावतील."
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2165113)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Telugu
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati