पंतप्रधान कार्यालय
पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला मार्गस्थ
प्रविष्टि तिथि:
09 SEP 2025 1:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
हिमाचल प्रदेश आणि पंजाब मध्ये पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे रवाना झाले आहेत. या राज्यातील बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे :
"पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जात आहे. या कठीण समयी संकटात असलेल्या सर्वांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे आहे"
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164898)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam