पंतप्रधान कार्यालय
भारतावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचे मानले आभार
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2025 1:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी भारतावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. विकसित भारताच्या निर्माणाच्या आमच्या प्रवासात सिंगापूर हा एक महत्वपूर्ण भागीदार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :
''भारतावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद, पंतप्रधान वोंग !
विकसित भारताच्या निर्माणाच्या आमच्या प्रवासात सिंगापूर हा एक महत्वाचा भागीदार आहे. प्रगत वस्तुनिर्माण, कौशल्य आणि डिजिटल चौकटीवर लक्ष केंद्रित करत आपल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीसाठीच्या आराखड्याची जलद अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."
@LawrenceWongST
* * *
सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2163701)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam