पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख सीईओंशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2025 8:38PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान सेमीकंडक्टर जगातील प्रमुख सीईओंशी संवाद साधला. "मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्यासह नवोन्मेषावर भर देणे समाविष्ट आहे", असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले
"आज सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये सेमीकंडक्टर जगातील प्रमुख सीईओंशी संवाद साधला. भारताच्या क्षमतेवरील त्यांचा विश्वास स्पष्ट दिसत आहे आणि ते सेमीकंडक्टर नवोन्मेष आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले , ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्य तसेच नवोन्मेषावर भर देणे समाविष्ट आहे."
***
शैलेश पाटील / सुषमा काणे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2163550)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Manipuri
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam