पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावरील भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

प्रविष्टि तिथि: 27 AUG 2025 1:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावरील भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

एक्स या सामाजिक माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावरील भूस्खलनामुळे झालेली जीवितहानी दुःखद आहे.  पीडित कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो. जखमी असलेले लवकरात लवकर बरे व्हावेतप्रशासनाच्या वतीने बाधितांना मदत केली जात आहे. सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.

***

शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2161223) आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali-TR , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam