पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किफायतशीर ब्रॉडबँड, युपीआय आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीबद्दलचा लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2025 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किफायतशीर ब्रॉडबँड, यूपीआय आणि डिजिटल प्रशासनातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वर उल्लेख केलेल्या विषयावर लिहिलेल्या एका लेखावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी लिहिले आहे :
किफायतशीर ब्रॉडबँड, युपीआय आणि डिजिटल प्रशासनातील भारताची प्रगती आता जागतिक स्तरावर अभ्यास करण्याचा मुद्दा झाली आहे असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अधोरेखित केले आहे. 5G, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि सायबरसुरक्षा यांच्या नवीन लाटेवर स्वार होऊन भारत नेतृत्त्व करेल आणि नवीन मापदंड स्थापित करेल असे त्यांनी अधोरेखित केले आहे.
जयदेवी पुजारी स्वामी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2158439)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam