पंतप्रधान कार्यालय
जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये झालेल्या ढगफूटी व पूरपरिस्थिति बाबत आज पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2025 1:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याबरोबर किश्तवारमध्ये झालेल्या ढगफूटी आणि पूरपरिस्थिती संदर्भात संवाद साधला.
X या समाज माध्यमावरती केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले :
जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा जी आणि मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला जी यांच्याबरोबर किश्तवारमध्ये झालेली ढगफुटी व पूरस्थितिसंदर्भात संवाद साधला. बाधित नागरिकांची मदत करण्यासाठी प्रशासन स्थानिक पातळीवर काम करत आहे.
@OfficeOfLGJandK
@OmarAbdullaH”
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/आशिष सांगळे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2156779)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam