पंतप्रधान कार्यालय
प्रधान मंत्री जनधन योजनेने गरिबांना वित्तीय सेवांचे द्वार खुले करून केलेल्या परिवर्तनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला लेख
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2025 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025
प्रधान मंत्री जनधन योजनेने कशाप्रकारे गरिबांना वित्तीय सेवांचे द्वार खुले करून परिवर्तन घडवून आणले त्याबद्दलचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे. या योजनेने बँकिंग क्षेत्र आणि बिगर बँकिंग क्षेत्रातील तफावत दूर करून सन्मानपूर्वक जीवनाला तसेच स्वयंपूर्णता आणि वित्तीय समावेशनाला चालना दिली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"प्रधानमंत्री जनधन योजनेने गरिबांसाठी वित्तीय सेवांचे द्वार खुले केले. या योजनेने बँकिंग क्षेत्र आणि बिगर बँकिंग क्षेत्रातील तफावत दूर करून सन्मानपूर्वक जीवनाला तसेच स्वयंपूर्णता आणि वित्तीय समावेशनाला चालना दिली आहे.
हिमानी सूद यांनी लिहिलेला अतिशय सखोल विवेचन असलेला हा लेख अवश्य वाचा.
* * *
सोनल तुपे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2152443)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam