पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, नागरिकांना आगामी 2025 च्या स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भात आपल्या संकल्पना सामायिक करण्यासाठी केले आमंत्रित
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2025 8:52AM by PIB Mumbai
भारत यंदा आपला 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे.
“आपल्या एक्स पोस्टवर सामायिक केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“या वर्षीच्या जवळ येत असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!”
“या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या ऐकायला आवडतील?”
यासाठी आपण MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार करा सामायिक...
https://www.mygov.in/group-issue/let-your-ideas-and-suggestions-be-part-pm-modis-independence-day-speech-2025/
https://nm-4.com/MXPBRN”
“या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या ऐकायला आवडतील?”
यासाठी आपण MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार करा सामायिक...
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2025
***
JaydeviPujariSwami/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2151186)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
Bengali-TR
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada