पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारत को जानिए (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेत्यांनी घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2025 9:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झालेल्या ‘भारत को जानिए’(भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेते शंकर रामजट्टन, निकोलस माराज आणि विन्स महातो या तरुणांची भेट घेतली.
या प्रश्नमंजुषेत जगभरातील अनेकांनी व्यापक सहभाग नोंदवला; तसेच त्यामुळे अनिवासी भारतीयांचे आणि भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत, असे मोदी पुढे म्हणाले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे ;
"त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे भारत को जानिए (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेते शंकर रामजट्टन, निकोलस माराज आणि विन्स महातो या तरुणांशी माझी भेट झाली.
या प्रश्नमंजुषेत जगभरातील अनेकांनी व्यापक सहभाग नोंदविला आहे आणि त्यामुळे अनिवासी भारतीयांचे भारताशी असलेले संबंध अधिक दृढ झाले आहेत."
***
PS/Sampada/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142081)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam