पंतप्रधान कार्यालय
महिला आणि बाल कल्याणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
02 JUL 2025 3:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आणि बाल कल्याणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकारने तंत्रज्ञानाचा कसा वापर केला आहे, याविषयीचा एक लेख आज सामायिक केला.
केंद्रीय मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या एक्स वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
"केंद्रीय मंत्री @Annapurna4BJP यांनी महिला आणि बाल कल्याणामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकारने तंत्रज्ञानाचा कसा वापर केला आहे याबद्दल लिहिले आहे. पोषण ट्रॅकर, एक समर्पित तक्रार निवारण संच आणि थेट लाभ हस्तांतरण यासारख्या उपक्रमांमुळे देशभरात वास्तविक वेळेत, प्रभावी बदल घडत आहेत."
S.Patil/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141514)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam