पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील कच्छी समुदायाला आषाढी बिजच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 27 JUN 2025 9:10AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातील कच्छी समुदायाला आषाढी बिज या दिवशी सुरू होणाऱ्या कच्छी नवीन वर्षाच्या शुभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

X या समाज माध्यमावरच्या वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:

"आषाढी बिजच्या विशेष प्रसंगी, विशेष करून जगभरातील कच्छी समुदायाला शुभेच्छा. येणारे वर्ष सर्वांसाठी शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.”

***

SonalT/S. Mukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140067)