पंतप्रधान कार्यालय
आरोग्य आणि निरामयतेप्रती भारताचे समृद्ध सांस्कृतिक योगदान पंतप्रधानांकडून अधोरेखित
Posted On:
26 JUN 2025 7:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आरोग्य आणि निरामयतेप्रती भारताचे समृद्ध सांस्कृतिक योगदान अधोरेखित करत प्राचीन परंपरांना आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनांशी सांगड घालणाऱ्या अभिनव स्टार्टअप्सच्या वाढत्या कलावर भर दिला.
एक्स वरील मन की बात अपडेट्सच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"भारतीय संस्कृती तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचे अनेक मार्ग दाखवते. #MannKiBaat मध्ये, आम्ही असे प्रयत्न दाखवणार आहोत, त्यापैकीच एक आहे ज्यामध्ये स्टार्टअपमध्ये परंपरेचा आधुनिकतेशी सुंदरपणे मिलाफ साधला आहे."
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139963)