पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकास प्रवासाबाबत नमो ॲपवरील सर्वेक्षणात भाग घेण्याचे देशवासीयांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2025 2:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना गेल्या 11 वर्षांतील भारताच्या विकास प्रवासाबाबत नमो ॲपवरील सर्वेक्षणात भाग घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या 11 वर्षांतील भारताच्या विकास प्रवासाबाबतच्या जन मन सर्वेक्षणाच्या पोर्टलची लिंक देखील पंतप्रधान मोदी यांनी सामायिक केली असून यामध्ये कोणीही भाग घेऊ शकेल.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे;
"तुमचे विचार सर्वात महत्त्वाचे आहेत! नमो ॲपवरील या सर्वेक्षणात भाग घ्या आणि गेल्या 11 वर्षांतील भारताच्या विकास प्रवासाकडे तुम्ही कसे पाहता, ते आम्हाला कळवा. #11YearsOfSeva”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135100)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam