पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रालोआ सरकारचे केले कौतुक

Posted On: 05 JUN 2025 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2025

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भव्य उद्घाटनानंतर, पायाभूत सुविधा-प्रणित विकासाप्रति महाराष्ट्रातील रालोआ सरकारच्या दृढ वचनबद्धतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

या महामार्गाच्या उद्घाटनाबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधान मोदी यांनी लिहिले;

"संपर्क व्यवस्था सुधारण्यावर आणि जीवन सुखकर करण्यावर सतत लक्ष केंद्रित केल्याबद्दल महाराष्ट्रातील रालोआ सरकारचे अभिनंदन."

***

S.Kane/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2134311)