पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून तेलंगणच्या जनतेला राज्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2025 9:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणच्या जनतेला राज्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत." राष्ट्रीय प्रगतीमध्ये अमाप योगदानासाठी हे राज्य ओळखले जाते. गेल्या एका दशकात या राज्यातील जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी रालोआ सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत" असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले :
" तेलंगणच्या जनतेला त्यांच्या राज्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. राष्ट्रीय प्रगतीमध्ये अमाप योगदानासाठी हे राज्य ओळखले जाते. गेल्या एका दशकात या राज्यातील जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी रालोआ सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या राज्याच्या जनतेला यश आणि समृद्धी प्राप्त होऊ दे."
***
NilimaC/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133231)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam