पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण पुरस्कार सोहळा -2025 (टप्पा-1) मध्ये उपस्थित

Posted On: 22 MAY 2025 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,22 मे 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संरक्षण पुरस्कार सोहळा-2025 (टप्पा-1) ला उपस्थित राहिले. या कार्यक्रमात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात लिहिले आहे:

"संरक्षण पुरस्कार सोहळा -2025 (टप्पा-1) ला उपस्थित राहिलो, या कार्यक्रमात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल भारत आपल्या सशस्त्र दलांचा नेहमीच कृतज्ञ राहील.”


S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2130658)