पंतप्रधान कार्यालय
सिक्कीम राज्याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिक्कीमच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2025 10:13AM by PIB Mumbai
सिक्कीम राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ''या वर्षी हा दिवस अधिक खास आहे, कारण सिक्कीम राज्य स्थापनेचा हा 50 वा वर्धापनदिन आहे ! सिक्कीम हे शांत सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मेहनती लोकांचे राज्य आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
"सिक्कीमच्या लोकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षी, हा दिवस अधिक खास आहे कारण सिक्कीम राज्य स्थापनेचा हा 50 वा वर्धापन दिन आहे!
सिक्कीम हे शांत सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मेहनती लोकांचे राज्य आहे. या राज्याने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. या सुंदर राज्यातील लोकांची प्रगती निरंतर सुरू राहो."
***
JPS/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2129021)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam