पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कमला प्रसाद-बिसेसर यांचे अभिनंदन

Posted On: 29 APR 2025 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला प्रसाद-बिसेसर यांचे निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ट संबंधांवर भर दिला.

एक्स  वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

"निवडणुकीतील विजयाबद्दल @MPKamla यांचे हार्दिक अभिनंदन. त्रिनिदाद आणि टोबॅगोसोबतचे आमचे ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ट संबंध आम्ही जपतो. आमच्या जनतेच्या सामायिक समृद्धी आणि कल्याणासाठी आमची भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे."

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2125161) Visitor Counter : 25