पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांची घेतली भेट
Posted On:
04 APR 2025 9:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमध्ये थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांची भेट घेतली.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
"थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांची भेट घेतली. आम्ही भारत आणि थायलंडमधील निकोप मैत्रीविषयी आणि ती दृढ करण्याच्या प्रयत्नांविषयी चर्चा केली."
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119097)
Visitor Counter : 25
Read this release in:
Odia
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam