पंतप्रधान कार्यालय
हेरथ पोश्ते सणानिमित्त पंतप्रधानांनी काश्मिरी पंडितांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2025 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेरथ पोश्ते सणानिमित्त आज काश्मिरी पंडितांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“हेरथ पोश्ते!
हा सण आपल्या काश्मिरी पंडित बंधू-भगिनींच्या चैतन्यमय संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे.
या पवित्र प्रसंगी मी प्रत्येकासाठी सद्भाव, उत्तम आरोग्य आणि समृद्धीची कामना करतो. हा उत्सव सर्वांच्या स्वप्नांची पूर्तता करुन, नव्या संधी निर्माण करो आणि सर्वांसाठी कायमस्वरुपी आनंदाचा ठेवा घेऊन येवो हीच सदिच्छा.”
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2106218)
आगंतुक पटल : 42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam