पंतप्रधान कार्यालय
आरोग्य आणि मानसिक शांतीच्या बाबतीत सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे नाव समोर येते : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
14 FEB 2025 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025
आरोग्य आणि मानसिक शांतीच्या संदर्भात सद्गुरु जग्गी वासुदेव हे नेहमीच सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून सर्वांनी उद्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचा चौथा भाग पाहावा, असे आवाहन केले आहे.
मायगव्हइंडिया च्या X या समाज माध्यमावरील संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:
"जेव्हा आरोग्य आणि मानसिक शांतीचा विचार येतो तेव्हा @SadhguruJV हे नेहमीच सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. मी सर्व #ExamWarriors तसेच त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना उद्या, 15 फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचा भाग पाहण्याचे आवाहन करतो.”
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2103419)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada