पंतप्रधान कार्यालय
5 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
23 JAN 2025 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025
5 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला शुभेच्छापर संदेश:
5 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा ! मला खात्री आहे की ही स्पर्धा उदयोन्मुख प्रतिभांना प्रोत्साहन देणारी ठरेल. ही क्रीडा स्पर्धा खिलाडूवृत्तीचा सोहळा साजरा करणारी ठरो.
@kheloindia"
* * *
S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095631)
Visitor Counter : 26
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam