पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
21 JAN 2025 12:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025
देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले:
"मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मणिपूरच्या प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा."
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2094737)
Visitor Counter : 16
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam