पंतप्रधान कार्यालय
खो खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
Posted On:
19 JAN 2025 11:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष संघाचे आज अभिनंदन केले. पंतप्रधानांनी या संघाच्या उल्लेखनीय धाडस आणि समर्पणाचे कौतुकही केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे :
“आजचा दिवस भारतीय खो खोसाठी एक अविस्मरणीय दिवस आहे.
खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष खो खो संघाचा मला अतुल्य अभिमान आहे. त्यांचे धाडस आणि समर्पण कौतुकास्पद आहे. या विजयामुळे तरुणांमध्ये खो खो अधिक लोकप्रिय होण्यास चालना मिळेल.”
***
JPS/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2094435)
अभ्यागत कक्ष : 100
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam