पंतप्रधान कार्यालय
जम्मू आणि काश्मीर मधील सोनमर्ग येथील बोगद्याच्या उद्घाटनासाठी जाण्यास मी अतिशय उत्सुक - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2025 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025
"सोनमर्ग, जम्मू आणि काश्मीर येथील 'झेड-मोर' बोगद्याच्या उद्घाटनासाठी जाण्यास मी अतिशय उत्सुक आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या बोगद्याच्या तयारीबाबत X या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी सांगितले:
"जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथील बोगद्याच्या उद्घाटनासाठी जाण्यास मी फार उत्सुक आहे. या बोगद्यामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला भविष्यात होणारे फायदे तुम्ही अचूकपणे निदर्शनास आणून दिले आहे.
तसेच तुम्ही सामायिक केलेली हवाई छायाचित्रे आणि व्हिडिओ खूप आवडले!"
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2092157)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam