पंतप्रधान कार्यालय
युवा वर्गाला नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यात गुंतवणे हे ‘द विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ चे लक्ष्य आहे- पंतप्रधान
Posted On:
10 JAN 2025 12:53PM by PIB Mumbai
युवा वर्गाला नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यात गुंतवणे हे ‘द विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ चे लक्ष्य आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 विषयी लिहिलेल्या एका लेखाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी लिहिलेः
“केंद्रीय मंत्री, डॉ.@mansukhmandviya , यांनी युवा वर्गाला नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यात गुंतवण्याचा उद्देश असलेल्या विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या भारताच्या पुनर्कल्पित राष्ट्रीय युवा महोत्सवाविषयी लिहिले आहे…नक्की वाचा!”
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2091790)
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam