पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांचे केले स्वागत

Posted On: 04 DEC 2024 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 डिसेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांचे स्वागत केले.

X या समाज माध्यमावरच्या वर एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“कुवेतचे परराष्ट्र मंत्री माननीय अब्दुल्ला अली अल-याह्या यांचे स्वागत करुन आनंद झाला.  भारतीय नागरिकांच्या कल्याणाबद्दल  मी कुवेती नेत्यांचे आभार मानतो. आपल्या नागरिकांच्या आणि प्रदेशाच्या हितासाठी आपले सखोल आणि ऐतिहासिक संबंध पुढे नेण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.” 

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2080899) Visitor Counter : 40