पंतप्रधान कार्यालय
आपली युवा शक्ती चमत्कार घडवू शकते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
28 NOV 2024 6:52PM by PIB Mumbai
भारताची युवा शक्ती चमत्कार घडवू शकते, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या युवाशक्तीने चमकदार कामगिरी करावी आणि त्यांना सर्वोत्कृष्ट बनवता यावं यासाठी सर्व संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर MyGovIndia खात्यावरच्या एका संदेशावर स्वतःची प्रतिक्रिया नोंदवली :
आपली युवा शक्ती चमत्कार घडवू शकते! आणि आम्ही त्यांना अशा सर्व संधी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामुळे ते चमकदार कामगिरी करत उत्कृष्टता साध्य करतील.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2078797)
Visitor Counter : 63
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam