पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान डॉमिनिकाच्या पंतप्रधानांना भेटले
प्रविष्टि तिथि:
21 NOV 2024 10:29PM by PIB Mumbai
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी यावेळी हवामान विषयक लवचिकता, डिजिटल परिवर्तन, शिक्षण, आरोग्यसुविधा,क्षमताबांधणी तसेच योग यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधींबाबत चर्चा केली.जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या समस्या तसेच संयुक्त राष्ट्रांतील सुधारणा यासंदर्भात देखील दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2075827)
आगंतुक पटल : 47
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada