पंतप्रधान कार्यालय
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामध्ये भारतीय युवा वर्गाचा समावेष हा सर्वोत्कृष्टांमध्ये असतो :पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2024 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गिटहबचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस डोहमके यांचे भारताबद्दलचे वक्तव्य उद्धृत केले आहे. भारत हा डेव्हलपर्सची संख्या सर्वाधिक वेगाने वाढत असलेला देश असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी भारताची प्रशंसा केली होती. त्यांचे हेच वक्तव्य उद्धृत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील युवा वर्गाच्या नवोन्मेषाधारीत तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीची प्रशंसा केली आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
"नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय युवा वर्गाचा समावेष हा सर्वोत्कृष्टांमध्ये असतो.!"
* * *
S.Kakade/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2069604)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam