पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

करारांची यादी – 7व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी जर्मनीच्या चॅन्सेलरचा भारत दौरा

Posted On: 25 OCT 2024 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024

अनुक्रमांक

करार/सामंजस्य करार/कागदपत्रे/जाहीरनामे यांचे शीर्षक

जर्मनीच्या वतीने       देवाणघेवाण करणाऱ्या     व्यक्तीचे नाव

भारताच्या वतीने              देवाणघेवाण करणाऱ्या      व्यक्तीचे नाव

करार

1.

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायदेविषयक परस्पर  सहाय्य  करार  (एमएलएटी) 

नालेना बाएरबॉकपरराष्ट्र मंत्री

    राजनाथ सिंहसंरक्षण मंत्री

ठराव

2.

गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि गुप्तता राखण्याबाबत परस्परसहमतीचा करार

नालेना बाएरबॉक, परराष्ट्र मंत्री

डॉ. एस जयशंकरपरराष्ट्र व्यवहार मंत्री

कागदपत्रे

3.

इंडो-जर्मन हरित हायड्रोजन आराखडा

डॉ. रॉबर्ट हॅबेकवित्तीय व्यवहार आणि हवामान कृती मंत्री

पीयूष गोयलवाणिज्य आणि उद्योग मंत्री

4.

नवोन्मेष आणि तंत्रज्ञान मार्गक्रमण आराखडा

बेट्टिना स्टार्क- वॉट्झिंगरशिक्षण आणि संशोधन मंत्री (बीएमबीएफ)

अश्विनी वैष्णव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री

जाहीरनामे

5.

रोजगार आणि श्रम क्षेत्रातील स्वारस्याचा  संयुक्त जाहीरनामा

हुबर्टस हेल, श्रम आणि सामाजिक व्यवहार संघीय मंत्री

डॉ.मनसुख मांडवीयश्रम आणि रोजगार मंत्री

6.

 

अत्याधुनिक सामग्री  विकास आणि संशोधनात सहयोगाच्या उद्देशाचा संयुक्त जाहीरनामा

बेट्टिना स्टार्क-          वॉट्झिंगरशिक्षण          आणि संशोधन            मंत्री (बीएमबीएफ)

डॉ. जितेंद्र सिंहविज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

7

इंडो-जर्मन हरित नागरी मोबिलिटी  सर्वांसाठी     भागिदारी स्वारस्याचा संयुक्त जाहीरनामा

डॉ.बार्बेल कॉफलर,        संसदीय राज्य          सचिव,बीएमझेड

विक्रम मिस्रीपरराष्ट्र सचिव

सामंजस्य करार

8.

कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षण व       प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

बेट्टिना स्टार्क-           वॉट्झिंगरशिक्षण आणि संशोधन मंत्री (बीएमबीएफ)

जयंत चौधरीकौशल्यविकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

 

 

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2068279)