पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भूतान हा भारताचा खास मित्र असून आपले सहकार्य येत्या काळात निरंतर वृध्दिंगत होत राहील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रविष्टि तिथि: 21 OCT 2024 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेतली आणि भूतान हा भारताचा खास मित्र असल्याचे नमूद केले.

भूतानच्या पंतप्रधानांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले:

पंतप्रधान शेरिंग तोबगे, आज सकाळी दिल्लीत तुम्हाला भेटून आनंद झाला. भूतान हा भारताचा खास मित्र आहे असून येत्या काळात आपले सहकार्य आणखी दृढ होत राहील.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2066881) आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam