पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी
Posted On:
11 OCT 2024 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2024
अनु. क्र.
|
सामंजस्य करार/करार/घोषणा
|
भारताकडून स्वाक्षरी
|
लाओसकडून स्वाक्षरी
|
1
|
भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
राजनाथ सिंह, भारताचे संरक्षण मंत्री
|
जनरल चानसामोन चन्यालथ, उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री, लाओ पीडीआर
|
2
|
लाओ नॅशनल टेलिव्हिजन, माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय, लाओ पीडीआर आणि प्रसार भारती , भारत यांच्यात प्रसारणाच्या सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत
|
डॉ. अमखा वोंगमेंका, लाओ नॅशनल टीव्हीचे महासंचालक
|
3
|
लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक सरकार आणि भारत सरकार यांच्यात सीमाशुल्क बाबींमध्ये सहकार्य आणि परस्पर सहाय्य संबंधी करार
|
संजय कुमार अग्रवाल, अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ
|
फौखाओखम वन्नावोंगक्से, महासंचालक, सीमाशुल्क, वित्त मंत्रालय, लाओ पीडीआर
|
4
|
लुआंग प्रबांग प्रांतातील फलक-फालम (लाओ रामायण) नाटकाच्या कला सादरीकरणाच्या वारशाच्या जतनाबाबत क्यूआयपी
|
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत
|
सौदाफोन खोमथावोंग, लुआंग प्रबांगच्या माहिती विभागाच्या संचालक
|
5
|
लुआंग प्रबांग प्रांतातील वाट फकिआ मंदिराच्या नूतनीकरण संबंधी क्यूआयपी
|
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत
|
सौदाफोन खोमथावोंग, लुआंग प्रबांगच्या माहिती, संस्कृती विभागाच्या संचालक
|
6
|
चंपासाक प्रांतातील शॅडो पपेट थिएटरच्या कलाआविष्काराच्या जतनाबाबत क्यूआयपी
|
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत
|
सोमसाक फोमचालियन, बान येथील चंपासक सदाओ पपेट्स थिएटर कार्यालयाचे अध्यक्ष
|
7
|
भारत-संयुक्त राष्ट्र विकास भागीदारी निधीच्या माध्यमातून भारताकडून सुमारे 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स सहाय्यासह पोषक अन्नघटकांच्या माध्यमातून लाओ पीडीआर मध्ये पोषण सुरक्षा सुधारण्यासाठी प्रकल्पाची घोषणा.
|
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2064177)
Visitor Counter : 45
Read this release in:
Odia
,
Urdu
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam