पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला

Posted On: 05 OCT 2024 2:31PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. महान बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

X या समाज माध्यमावरील चित्रफीत संदेशात पंतप्रधानांनी लिहिले :

वाशिममध्ये, बंजारा संस्कृतीत विशेष स्थान असलेल्या नगारा वादनाचा आज स्वतः अनुभव घेतला.  आगामी काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.”

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2062357) Visitor Counter : 85