पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रौत्सवाच्या तिसर्या दिवशी चंद्रघंटा देवीची प्रार्थना केली
Posted On:
05 OCT 2024 7:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
“नवरात्रौत्सवात मी आज चंद्रघंटा देवीच्या चरणी नमन करतो! देवी माता आपल्या सर्व भक्तांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देवो. आपल्या सर्वांसाठी देवीची प्रार्थना...”
***
S.Tupe/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2062298)
Visitor Counter : 38
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam