पंतप्रधान कार्यालय
महालयानिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2024 5:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महालयानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“शुभो महालय! जसजशी दुर्गापूजा जवळ येते, तसतशी आशा, चांगुलपणा आणि सकारात्मकता कायम राहो, अशी आपण प्रार्थना करतो. माता दुर्गा आपल्याला नेहमी आनंद, शक्ती आणि उत्तम आरोग्य देवो.”
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2061259)
आगंतुक पटल : 95
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam