पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2024 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संपर्क साधून पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींवर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यम ‘एक्स’ वर पोस्ट केले:
"पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींबद्दल पंतप्रधान @netanyahu यांच्याशी बोललो. दहशतवादाला आपल्या जगात स्थान नाही. प्रादेशिक वाद वाढण्यापासून रोखणे आणि सर्व ओलीसांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. लवकरात लवकर शांतता आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यास भारत वचनबद्ध आहे."
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2060470)
आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam