गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                12 SEP 2024 5:07PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024
वर्ष 2025 मधील प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने/शिफारसी स्वीकारण्यास 1 मे 2024 पासून सुरुवात झाली आहे. नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारसी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर फक्त ऑनलाईन स्वीकारण्यात येत आहेत.
नामांकने/शिफारसींमध्ये या पोर्टलवर दिलेल्या अर्जानुसार सर्व संबंधित माहिती सविस्तर भरणे आवश्यक आहे. त्याबरोबर, नामांकन अर्ज ज्या व्यक्तिसाठी भरला आहे त्या व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची  माहिती कमाल 800 शब्दांमध्ये  जोडणे गरजेचे आहे.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2054199)
                Visitor Counter : 168
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada