पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल भालाफेकपटू नवदीप याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
08 SEP 2024 8:33AM by PIB Mumbai
पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू नवदीप याचे अभिनंदन केले आहे.
भालाफेकपटू नवदीप याच्या अभिनंदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
#Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रिडा प्रकारात नवदीप याने अविश्वसनीय कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. त्याचे हे यश म्हणजे त्याच्या असामान्य धिरोदात्त वृत्तीचेच प्रतिबिंब आहे. त्याचे अभिनंदन. या यशाने भारताला आनंद दिला आहे.
#Cheer4Bharat
***
S.Pophale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052883)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam