पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल सामायिक केला
प्रविष्टि तिथि:
05 SEP 2024 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सारख्या उपक्रमांच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल शेअर केला.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“स्वच्छ भारत मोहीमे सारख्या प्रयत्नांच्या प्रभावावर संशोधन पाहून आनंद झाला. योग्य शौचालयांची उपलब्धता शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
स्वच्छ, सुरक्षित निर्जंतुकीकरण ही सार्वजनिक आरोग्यासाठी निर्णायक गोष्ट ठरली आहे. आणि, मला आनंद आहे की भारताने या क्षेत्रात आघाडी घेतली आहे.”
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2052281)
आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam