पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा बॅडमिंटनपटू नितेश कुमारचे केले अभिनंदन
Posted On:
02 SEP 2024 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नितेश कुमार याचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर लिहिले आहे:
पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत नितेश कुमारची उत्कृष्ट कामगिरी, त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली! नितेश कुमार त्याच्या अतुलनीय कौशल्य आणि चिकाटीबद्दल ओळखला जातो. उदयोन्मुख खेळाडूंना तो सदैव प्रेरणा देत राहो. @niteshnk11\
#Cheer4Bharat"
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2051071)
अभ्यागत कक्ष : 87
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam