पंतप्रधान कार्यालय

पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुबिना फ्रान्सिसचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 31 AUG 2024 8:19PM by PIB Mumbai

 

पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुबिना फ्रान्सिस हीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर वर पोस्ट केले:

रुबिना फ्रान्सिसने पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण निर्माण केला. तिचे असामान्य लक्ष्य, निर्धार आणि चिकाटीने हा उत्कृष्ट निकाल दिला आहे.”

#Cheer4Bharat "

***

M.Pange/G.Deoda/P.Kor

O

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050510) Visitor Counter : 17