पंतप्रधान कार्यालय

पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज मोना अग्रवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 30 AUG 2024 4:39PM by PIB Mumbai

 

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज मोना अग्रवाल हिचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे;

#Paralympics2024 मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मोना अग्रवालचे अभिनंदन!

तिची उल्लेखनीय कामगिरी तिचे समर्पण आणि तिला असलेला उत्कृष्टतेचा ध्यास दर्शवते.भारताला मोनाचा अभिमान वाटतो!

#Cheer4Bharat

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050211) Visitor Counter : 24