पंतप्रधान कार्यालय
जन धन योजनेच्या दशक पूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आनंद
Posted On:
28 AUG 2024 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024
जन धन योजनेच्या दशक पूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.
मोदींनी नमो ॲपवर वित्तीय समावेशन कार्यक्रमावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचीही घोषणा केली.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"नमो ॲपवर जन धन योजनेवर एका रंजक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अवश्य सहभागी व्हा! #10YearsOfJanDhan"
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2049346)
अभ्यागत कक्ष : 101
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam