पंतप्रधान कार्यालय
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
Posted On:
23 AUG 2024 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातामुळे बाधित झालेल्यांना भारतीय दूतावास सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख वाटले. शोकग्रस्त कुटुंबियांप्रति सहवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो. अपघातामुळे बाधित झालेल्यांना भारतीय दूतावास सर्वतोपरी सहाय्य करत आहे.”
* * *
S.Nilkanth/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2048414)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam