पंतप्रधान कार्यालय
अंतराळ जगतामध्ये भारताने केली उल्लेखनीय प्रगती : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2024 2:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ जगतामध्ये भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला आहे.
मायगव्हइंडिया द्वारे ‘एक्स’ या समाज माध्यमावर वर केलेल्या पोस्ट्सची साखळी पुन्हा पोस्ट करताना, पंतप्रधानांनी लिहिले:
“भारताने अंतराळ जगतात उल्लेखनीय प्रगती केली आहे. हा ‘पोस्ट्सची साखळी’ त्याची झलक दाखवणारी आहे ..."
Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2048075)
आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam