पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधन उत्सवाची क्षणचित्रे केली सामायिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुलांनी साजरे केले रक्षाबंधन
पंतप्रधानांना मुलांनी बांधली राखी
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2024 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 7, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथील निवासस्थानी मुलांसोबत साजऱ्या केलेल्या रक्षाबंधन उत्सवाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आणि त्यांच्यासोबत राखीचा सण साजरा केला.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“7, लोककल्याण मार्ग येथील विशेष रक्षाबंधन उत्सवातील ही क्षणचित्रे आहेत.”
“माझ्या तरुण मित्रांसोबत रक्षाबंधन साजरे करून आनंद झाला.”
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047383)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam